झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी पुन्हा एका नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याच्या या नवीन मालिकेविषयी आणि त्यातील भूमिकेविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale